रेल्वेच्या जनरल डब्यात सीटसाठी महिलांची हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

रेल्वेच्या जनरल डब्यात सीटसाठी महिलांची हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दिल्लीहून बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेच्या जनरल डब्यात दोन महिलांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला आणि तो हाणामारीपर्यंत पोहोचला. सुरुवातीला एका महिलेने दुसऱ्या प्रवाशाला जागा सरकवण्याची विनंती केल्याने वाद सुरू झाला आणि काही वेळातच धक्काबुक्की व केस पकडून मारामारी झाली. घटनेची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies