ट्रेनच्या शेवटच्या डब्यावरील 'X' चिन्हाचे रहस्य

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावरील 'X' चिन्हाचे रहस्य

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगात 'X' हे मोठे चिन्ह असते. हे चिन्ह प्रवाशांसाठी नसून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे. यामुळे स्टेशन मास्टर आणि गार्ड यांना ट्रेन पूर्ण व सुरक्षित असल्याची खात्री होते. जर हे चिन्ह दिसले नाही तर डबा सुटल्याची शक्यता मानून रेल्वे तातडीने मार्गावरील इतर गाड्या थांबवते आणि ट्रॅकची तपासणी सुरू करते. 'X' चिन्हासोबत 'LV' (Last Vehicle) हा बोर्डही असतो.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies