परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर, विरोधकांचा गदारोळ

परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर, विरोधकांचा गदारोळ

केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर या विधेयकात पेपरफुटीला १० वर्षे कारावास आणि १० कोटी दंडाची तरतूद आहे. विधेयक सादर करताच विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने लोकसभा-राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies