मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इथेनॉल मिसळण्याच्या धोरणावरून सोशल मीडियावर केली जाणारी बदनामी रोखण्यासाठी मेटा, गुगल आणि एक्स या कंपन्यांविरोधात दिवाणी खटला दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित असून त्यात गडकरी यांचा हस्तक्षेप नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून इंधनात २० टक्के इथेनॉल (E-20) मिसळल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याचे दावे करून गडकरी यांना लक्ष्य केले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा नितीन गडकरींना दिवाणी खटला दाखल करण्याचा सल्ला
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies