दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला मालवाहू कप्प्यात धूर आल्याच्या इशाऱ्यानंतर राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व १९४ प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. वैमानिकाने विमान मुंबईऐवजी राजकोटकडे वळवून सुरक्षित उतरवले. तांत्रिक पथकाकडून धुराचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies