हांगझोऊ येथे झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या २१ वर्षीय ईशा सिंगने चिनी खेळाडू यू झांगचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. मनू भाकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. हैदराबादच्या ईशाने गगन नारंग यांच्या अकादमीतून प्रशिक्षण घेतले असून तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ईशा सिंगची ISSF वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण कामगिरी
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies