सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२,४२५ कोटींचा आराखडा मंजूर

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२,४२५ कोटींचा आराखडा मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ हजार ४२५ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी लोकसभेत ही माहिती दिली. यासाठी त्रिस्तरीय समिती रचना आणि 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण' स्थापन करण्यात आले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies