गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या २४६ विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या २४६ विशेष गाड्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने २४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यात १८४ मिश्र आणि ६२ पूर्णपणे अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड दरम्यान विशेष दैनिक, द्वि-साप्ताहिक आणि साप्ताहिक गाड्या धावणार आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकण दरम्यानचा प्रवास सुलभ होणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies