महाराष्ट्रात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी पुणे शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, IMD ने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर, पुण्यात मुसळधार
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies