मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पांजरापूर येथील उच्च दाब नियंत्रण पॅनेल बदलण्याच्या कामामुळे २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते २९ जुलै रोजी पहाटे ५ या २० तासांच्या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहर, पश्चिम व पूर्व उपनगरातील काही भागात पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात होईल. आधीपासून १० टक्के कपात सुरू असल्याने या दोन दिवसांत एकूण २५ टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईत २८-२९ जुलै रोजी पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies