अहिल्यानगर जिल्ह्यातील 10 संशयित म्युल अकाउंटधारकांना सायबर पोलिसांकडून लवकरच चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या खात्यांमध्ये देशभरातील विविध सायबर फसवणुकीतील सुमारे 40 लाख 68 हजार रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बँकांकडून खातेधारकांची माहिती मागविण्यात आली असून, समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
अहिल्यानगर : म्युल अकाउंटधारकांना सायबर पोलिसांच्या नोटिसा
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies