महाराष्ट्र सायबरने 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनादरम्यान दिशाभूल करणाऱ्या माहितीविरोधात कारवाई केली आहे. 500 हून अधिक संशयित सोशल मीडिया प्रोफाइल ओळखण्यात आली असून, त्यापैकी सुमारे 100 खाती पाकिस्तान आणि पश्चिम आशियातून चालवली जात असल्याचा दावा आहे. इन्स्टाग्राम, एक्स, फेसबुक आणि यूट्यूबवरील 429 आक्षेपार्ह पोस्टची नोंद करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवून संबंधित मजकूर हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
'कॉक्रोच' आंदोलनाविरोधात महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies