नाशिक शहर सायबर पोलिसांनी चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करणाऱ्या सोशल मीडिया धारकांवर गुन्हे नोंदवले आहेत. अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रेन’ या संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीआरबीने महाराष्ट्र सायबरला कळवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत ४२ हून अधिक गुन्हे दाखल झाले असून ७० हून अधिक संशयितांची माहिती आहे.
नाशिकमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करणाऱ्यांवर गुन्हे
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies