राम मंदिर देणगी प्रकरणी नवी एसआयटी स्थापन

राम मंदिर देणगी प्रकरणी नवी एसआयटी स्थापन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी नवीन विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. सरन्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. एसआयटीमध्ये आयजी किरण एस, डीआयजी सोमेन बर्मा आणि एसएसपी गौरव ग्रोवर यांचा समावेश आहे. न्यायालयाने चार्टर्ड अकाउंटंट आणि फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies