राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑगस्ट रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत नसतील किंवा तांत्रिक कारणांमुळे वगळली गेली असतील, त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोंदणी करता येणार आहे. अंतिम यादी १९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली जाईल.
SIR प्रक्रियेत नाव वगळल्यास पुनर्नोंदणीची संधी
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies