नागपुरात दोन मतदारांचे BLO मध्य प्रदेशात

नागपुरात दोन मतदारांचे BLO मध्य प्रदेशात

नागपुरात SIR प्रक्रियेदरम्यान एकाच घरातील दोन मतदारांचे BLO मध्य प्रदेशात दाखवण्यात आले. प्रभावती आणि अरुणा गजभिये या आई-मुलीचे नाव 2002 च्या यादीत असतानाही SIR वेळी सापडले नाही. उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे मान्य केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. मतदारांच्या मुलाने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर शोध घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

Source: BBC Marathi

Read the live feed on ZapIndies