सेव्हन हिल्स रुग्णालय प्रस्ताव पुन्हा सुधार समितीपुढे

सेव्हन हिल्स रुग्णालय प्रस्ताव पुन्हा सुधार समितीपुढे

मुंबई महापालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा सुधार समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. नव्या करारानुसार १५०० खाटांचे रुग्णालय सुरू होणार असून, त्यापैकी ३०० खाटा महापालिका रुग्णांसाठी राखीव राहतील. यापूर्वी समितीने काही प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवला होता. आता समिती कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies