पुणे रेल्वेस्थानकावर अधिकृत 'रेल नीर'ऐवजी इतर ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा यांनी रेल नीरचा तुटवडा असल्याने रेल्वेने मंजूर केलेल्या १० ब्रँडच्या बाटल्या पुढील १० दिवस विक्रीस परवानगी दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अन्य ब्रँडवर बंदी घालण्यात येईल.
पुणे रेल्वेस्थानकावर रेल नीरला बगल, इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री
Source: Pudhari
Read the live feed on ZapIndies