शर्मिला धनकरची ऐतिहासिक कामगिरी; पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण

शर्मिला धनकरची ऐतिहासिक कामगिरी; पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण

कॉमनवेल्थ गेम्सच्या पाचव्या दिवशी शर्मिला धनकरने महिलांच्या F57 शॉट पुट प्रकारात ९.८१ मीटरसह सुवर्णपदक जिंकून भारताची पॅरा-ॲथलेटिक्समधील २० वर्षांची प्रतीक्षा संपवली. याशिवाय सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उंच उडीत रौप्य, वल्लुरी अजय बाबू व ज्ञानश्वरी यादवने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, तर शिल्पा के. शायला व बिंद्याराणी देवीने कांस्यपदक पटकावले. बॉक्सिंगमध्ये सचिन सिवाच, अंकुश व साक्षी चौधरी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies