महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज-यलो अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज-यलो अलर्ट

हवामान विभागाने २८ जुलै रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर घाटमाथा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

Source: Mumbai Tak

Read the live feed on ZapIndies