महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांना यलो, ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांना यलो, ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाने जोर धरला असून, हवामान विभागाने १९ जिल्ह्यांना यलो आणि ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भात मोठा परिणाम अपेक्षित असून, वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies