पुणे महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (दि.३०) विद्युत व यांत्रिकी देखभाल दुरुस्तीचे काम केल्याने शहरातील अनेक भागांना पाणीपुरवठा बंद राहील. रामटेकडी, वानवडी, बकरी हिल, हाय सर्व्हिस, कॅम्प, रेसकोर्स, ठाकरसी या टाक्यांवरून होणारा पुरवठा प्रभावित होणार आहे. शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल.
पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; देखभाल दुरुस्तीचे काम
Source: Pudhari
Read the live feed on ZapIndies