मराठा आंदोलक जरांगे यांची २९ जुलै रोजी बैठक

मराठा आंदोलक जरांगे यांची २९ जुलै रोजी बैठक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ जुलै रोजी अंतरवाली सराटी येथे समाजबांधवांची बैठक बोलावली आहे. सरकारने आतापर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस पावले न उचलल्याने ही बैठक आंदोलनाची पुढील दिशा ठरवणारी असल्याचे सांगितले जाते. जरांगे यांनी यापूर्वी कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी उपोषण केले होते, तर २९ ऑगस्टला आंदोलनाची तीन वर्षे पूर्ण होत आहेत.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies