पेसा शिक्षक भरतीचा तिढा सुटला, शासनाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही

पेसा शिक्षक भरतीचा तिढा सुटला, शासनाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही

नाशिक : आदिवासी तालुक्यातील (पेसा) शिक्षक भरतीचा तिढा अखेर सुटला आहे. दोन गटांतील परस्परविरोधी आंदोलनामुळे स्थगित झालेली भरती प्रक्रिया शासनाच्या १७ जुलैच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण केली जाईल. मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर व नितीन पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन दोन्ही गटांची समजूत काढली. सप्टेंबर २०२३ मध्ये ३९१ जागांसाठी भरतीचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र न्यायालयीन स्थगितीनंतर ५० टक्के जागा भरण्याचे आदेश देण्यात आले.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies