महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, मोठा अनर्थ टळला

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, मोठा अनर्थ टळला

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसच्या B1 डब्यात कर्जतजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. फायर अलार्म वाजल्याने प्रवासी जागे झाले आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला. आगीचे नेमके कारण तपासले जात आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies