सर्वोच्च न्यायालयाने 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेश दिले. न्यायालयाने अल्पवयीन आंदोलकांना त्वरित सोडण्याचे आदेश देत, सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन रेकॉर्डिंग्ज जतन करण्याचेही निर्देश दिले. पोलिसांच्या क्रूर वर्तनाच्या आरोपांची चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा विचार असल्याचे न्यायालयाने सूचित केले.
आंदोलकांवर कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies