भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी २८ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत जिल्हानिहाय हवामान अंदाज जारी केला आहे. विदर्भातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यलो आणि ग्रीन अलर्ट आहे. बंगालच्या उपसागरावरील तीव्र कमी दाबामुळे पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुढील ५ दिवस हवामानाचा अंदाज
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies