पेपरफुटी विधेयक सरकारच्या अपयशाचे स्मारक : गोगोई

पेपरफुटी विधेयक सरकारच्या अपयशाचे स्मारक : गोगोई

लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केंद्र सरकारवर टीका करत विधेयकाला अपयशाचे स्मारक म्हटले. 2024 मध्ये कायदा झाल्यानंतरही 2026 मध्ये पेपरफुट्या झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच NEET पेपरफुटी प्रकरणातील 45 आरोपींपैकी 44 जणांना जामीन मिळाल्याचा दावा केला. हे विधेयक पुढील चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies