सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवरील सर्व एफआयआर मागे घेण्याची मागणी केली असून, सरकारने आश्वासन न पाळल्यास पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, सर्व आंदोलकांना संरक्षण आणि भविष्यातील कोणत्याही सूडबुद्धीच्या कारवाईची लेखी हमी हवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप खासदार कंगना रणौत यांच्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
सर्व FIR मागे घ्याव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन – सौरव दास
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies