बडतर्फ विद्यार्थ्याचा मोतीवाला कॉलेजमध्ये राडा

बडतर्फ विद्यार्थ्याचा मोतीवाला कॉलेजमध्ये राडा

नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून शिस्तभंगासाठी बडतर्फ करण्यात आलेल्या विद्यार्थ्याने संतापून कॉलेज आवारात तोडफोड केली. प्रणव वाघ याने संचालक डॉ. फराज मोतीवाला यांच्या मर्सडीज कारची तोडफोड करून तीन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच आत्महत्येची धमकी देत दहशत पसरवली. गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयितास नोटीस बजावली आहे.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies