देव आनंद यांचे सुपुत्र आणि माजी अभिनेते सुनील आनंद यांचे लंडनमधील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे, २०११ मध्ये त्यांचे वडील देव आनंद यांनी शेवटचा श्वास घेतलेल्या त्याच रुग्णालयात सुनील यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पुतणी जीना नारंग यांनी या बातमीची पुष्टी केली. सुनील यांनी १९८४ मध्ये 'आनंद और आनंद' या चित्रपटातून पदार्पण केले होते, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे निधन
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies