सोनम-हिमांशूंनी जिंकले कांस्यपदक

सोनम-हिमांशूंनी जिंकले कांस्यपदक

चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय नेमबाज सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी ४४१.२ गुण मिळवले. एलावेनिल वलारिवन आणि पार्थ राकेश माने ही भारताची दुसरी जोडी चौथ्या स्थानावर राहिली. सोनमसाठी हे दुसरे विश्वचषक पदक असून हिमांशूच्या कारकिर्दीतील हे पहिले वरिष्ठ विश्वचषक पदक आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies