ठाण्यात भाजप-शिवसेना वाद चिघळला, सरनाईकांचा कार्यक्रम रद्द

ठाण्यात भाजप-शिवसेना वाद चिघळला, सरनाईकांचा कार्यक्रम रद्द

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील ओवळा-माजीवाडा मतदारसंघात आयोजित शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरनाईक आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. हा वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उफाळल्याने महायुतीतील अंतर्गत दरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies