गुरुपौर्णिमेला पाच राशींचे भाग्य उजळणार

गुरुपौर्णिमेला पाच राशींचे भाग्य उजळणार

बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. या दिवशी प्रीती, आयुष्मान, मुद्गर आणि छत्र या चार योगांचा संयोग असून वक्री शनीचा प्रभाव राहील. मेष, वृषभ, कर्क, सिंह आणि मीन राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरेल, तर मिथुन, तूळ, कुंभ राशींनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रत्येक राशीसाठी आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक बाबतीत भविष्यवाणी करण्यात आली आहे.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies