आसाम पूरस्थितीचा आढावा; खासदारांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक

आसाम पूरस्थितीचा आढावा; खासदारांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आसाममधील भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांसोबत आढावा बैठक घेतली. केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असून वायुसेनेने गेल्या दहा दिवसांत ४५८ नागरिकांची सुटका केली आहे. दरम्यान, रायजोर दल वगळता सर्व आमदारांनी पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचा पगार दान करण्याची घोषणा केली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies