नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यात मंगळवारी पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के बसले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरीतील वारे आणि वनारे, पेठतील पवारपाडा व गावानपाडा, तर सुरगाणातील बोरगाव परिसरात हे धक्के जाणवले. मागील तीन दिवसांपासून ही मालिका सुरू आहे. माजी आमदार महाले यांनी भूकंप मापक यंत्रणा बसविण्याची मागणी केली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies