सीईटी गुण वाढवण्याचा दावा करणारी क्लिप व्हायरल

सीईटी गुण वाढवण्याचा दावा करणारी क्लिप व्हायरल

महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेत गुण वाढवून 99 टक्के पर्सेंटाईलची हमी देणाऱ्या एका क्लास चालकाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऑडिओमध्ये पालकाशी झालेल्या संभाषणात क्लास चालकाने ठराविक केंद्रावर परीक्षा देण्याची अट घालत प्रवेश निश्चित झाल्यानंतरच पैसे घेण्याचे सांगितले आहे. या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies