नीट आंदोलनात 'गज्वा-ए-हिंद'चे षड्यंत्र; नितेश राणेंचा इशारा

नीट आंदोलनात 'गज्वा-ए-हिंद'चे षड्यंत्र; नितेश राणेंचा इशारा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नीट आंदोलनाच्या आडून 'गज्वा-ए-हिंद'चे षड्यंत्र आखले जात असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र सायबर सेलने ५०० हून अधिक संशयित परदेशी सोशल मीडिया अकाउंट्सचा पर्दाफाश केला आहे. राणे म्हणाले, केंद्र सरकार देशात अशांतता पसरवणाऱ्यांना सोडणार नाही.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies