विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळांना सुट्टी

विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळांना सुट्टी

हवामान विभागाने विदर्भात २९-३० जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी शाळा, महाविद्यालये व कोचिंग संस्थांना सुट्टी दिली. कालच्या मुसळधार पावसाने नागपूर शहरात सखल भाग पाणी साचले. पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट कायम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Source: BBC Marathi

Read the live feed on ZapIndies