अमेरिकेतील हजारो खटले मिटवण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनने ५.५ अब्ज डॉलर (सुमारे ५२,६३५ कोटी रुपये) देण्याची तयारी दाखवली आहे. या खटल्यांमध्ये कंपनीच्या बेबी पावडरमुळे अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप आहे. कंपनीने हे आरोप फेटाळले असले तरी सुमारे ७६ हजार दावे निकाली काढण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनचा ५.५ अब्ज डॉलरचा तडजोड प्रस्ताव
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies