लोकसभेचे कामकाज आज सकाळी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. दुपारी 2 वाजता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह पेपरफुटीविरोधी विधेयकावर निवेदन देणार आहेत. हे विधेयक आज राज्यसभेतही मांडले जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या आक्षेपांमुळे हे विधेयक लोकसभेत मांडता आले नव्हते.
लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies