वाढत्या भांडवलशाहीमुळे आर्थिक विषमता आणि कामगार हक्कांचे प्रश्न ऐरणीवर आले असताना, डावी विचारसरणी संपली नसून ती नव्या रूपात उदयास येत असल्याचे विश्लेषणातून स्पष्ट होते. लॅटिन अमेरिकेत साम्राज्यवादविरोधी आणि सामाजिक न्यायासाठी डावे पक्ष सक्रिय आहेत. चीनचे उदाहरण गुंतागुंतीचे असून रशियात सोव्हिएत काळाचा प्रभाव कायम आहे. भारतात डाव्या पक्षांना नव्या प्रश्नांशी सामोरे जावे लागत आहे.
डावी विचारसरणी पुन्हा उदयास?
Source: Max Maharashtra
Read the live feed on ZapIndies