मयुरीने पुण्यातील ५ लाख रुपयांची कॉर्पोरेट नोकरी आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या संगोपनासाठी सोडली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील सोनगाव येथे तिने छोटे ज्यूसचे दुकान सुरू केले. आता तिचा व्यवसाय महिन्याला ८०,००० रुपये नफा देतो आणि वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपये झाले आहे. ही कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
इंजिनिअरिंगची नोकरी सोडून ज्यूस व्यवसायात यश
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies