मुलुंड डंपिंग ग्राऊंडचा प्रस्ताव राखून ठेवला

मुलुंड डंपिंग ग्राऊंडचा प्रस्ताव राखून ठेवला

मुलुंड डंपिंग ग्राऊंड येथील १५ एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ५ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने राखून ठेवला आहे. विरोधकांनी कचरा नसलेल्या जागेचा मुद्दा उपस्थित केल्याने अध्यक्ष संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव पुढील बैठकीत निर्णयासाठी ठेवला आहे. यामुळे प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न अनिश्चित आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies