चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट दोन दिवसांसाठी असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूरला दोन दिवस रेड अलर्ट, शाळांना सुट्टी
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies