मुंबईतील पागडी तत्त्वावरील खासगी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने धोरण तयार करून राज्य शासनाला कळवावे, अशी मागणी सुधार समितीच्या बैठकीत करण्यात आली. भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी या इमारतीतील जुन्या भाडेकरूंना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात असल्याची चिंता व्यक्त केली. मालक आणि विकासक यांच्यातील संगनमतामुळे भाडेकरूंचे नुकसान होत असल्याचेही सदस्यांनी नमूद केले.
पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुधार समितीत
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies