भारतीय क्रिकेट संघाच्या फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा करार इंग्लंड दौऱ्यानंतर संपुष्टात आला असून, बीसीसीआयने तो न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी सुभदीप घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापासून ते टीम इंडियासोबत काम करतील. सलग दौऱ्यांमध्ये भारतीय संघाने २१ झेल सोडल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
टी दिलीपची एक्झिट, सुभदीप घोष नवे फिल्डिंग कोच
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies