गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार २९ जुलै रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून हजारो भाविक येणार असल्याने मंदिर प्रशासनाने पहाटे २ वाजल्यापासून दर्शन सुरू करण्याची व्यवस्था केली आहे. वैयक्तिक अभिषेक होणार नसून, सुरळीत दर्शनासाठी रांगा आणि सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies