MPSC पेपर फुटी प्रकरणात आमदार अभिमन्यू पवार यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

MPSC पेपर फुटी प्रकरणात आमदार अभिमन्यू पवार यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी MPSC अन्न व औषध निरीक्षक भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देत पवार यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत सपकाळ यांच्याविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies