सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया नियमावली जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया नियमावली जारी

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. नियमांनुसार, सरकारी धोरणांवर टीका करण्यास मनाई असून वैयक्तिक खात्यावर गणवेश किंवा शासकीय लोगोचा वापर करून फोटो किंवा व्हिडिओ टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन केल्यास कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies